मार्च महिन्यातील वास्तुशांती मुहुर्त | grihapravesh vastu pujan muhurt

 मार्च 2025 महिन्यातील वास्तुशांती मुहूर्त 

विडियो पहा 





नवीन घरात प्रवेश करणे हा एक आनंददायी अनुभव असतो. परंतु त्यापूर्वी, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशांती पूजन करणे आवश्यक आहे. मार्च महिन्यात गृहप्रवेश वास्तुशांती कार्यक्रमासाठी कोणकोणते शुभ मुहूर्त आहेत त्याबद्दल माहिती घेऊ .




01  मार्च  2025 - शनिवार 


07  मार्च  2025 - शुक्रवार 


10  मार्च  2025  - सोमवार 


15  मार्च  2025  - शनिवार 


26  मार्च   2025 -  बुधवार 


संपर्क - माधव शुक्ल ,सावरकर नगर , विटा ( सांगली )

मोबाइल - 7517512208 , 7028686828 

chat on whatsapp - click  here 







3 / 3











 Madhav Astrology 

वास्तुशांती मुहूर्त 

वास्तुशांती मुहूर्त मार्च 2025 

vastu muhurt 

vastushanti muhurt march 2025 

gruhpravesh muhurt march 2025 

madhav astrology 

madhav astrology vita