पत्रिका जुळते का ? गुणमेलन म्हणजे काय ? मंगळ दोष , नाडी दोष संपूर्ण माहिती . kunadali milan - कुंडली मिलन
पत्रिका जुळते का ? गुणमेलन म्हणजे काय ? मंगळ दोष , नाडी दोष सविस्तर माहिती .
जेव्हा मुलाचा किंवा मुलीचा विवाहाचा योग येतो तेव्हा आलेल्या स्थळाची पत्रिका पहिली जाते. स्थळ पाहण्यापूर्वी किंवा पाहिल्यानंतर पत्रिका जुळते का, जमते का ही पहिले जाते म्हणजेच गुण मेलन केले जाते. मुलाच्या ,मुलीच्या राशीवरून ,ग्रह स्थितीवरून गुण मेलन केले जाते , यामध्ये पुढील गोष्टी पहिल्या जातात.
1. वर्ण कूट,
2. वश्य कूट,
3. तारा कूट,
4. योनी कूट,
5. ग्रह मैत्री कूट,
6. गण कूट,
7. राशी कूट किंवा भकूट
8. नाडी कूट
1. वर्ण कूट - यामध्ये जोडप्यांमधील एकमेकांबद्दल समजूतदार पणा ,
परिस्थिति समजून घेण्याची क्षमता दिसून येते.
2. वश्य कूट - जोडप्याचा एकमेकांवरील आकर्षण , नियंत्रण दिसते .
3. तारा कूट - आदर ,सन्मान ,विश्वास यावरून पहिले जाते.
4. योनी कूट - समृद्धी, सांसारिक सुख, आकर्षणाबद्दल सांगते.
5. ग्रह मैत्री कूट - वैचारिकता ,विचार
6. गण कूट - स्वभाव , बौद्धिकता ,मानसिकता .
7. भकूट - आनंद, आयुष्य आर्थिक स्थिति ,ग्रह योग .
8. नाडी कूट - शारीरिक सुसंगतता आणि संतती सुख ,आरोग्य ..
for Madhav Astroligy
गुणमिलन ,गुणमेलन ,विवाह गुण मिलन ,match making ,astrology,madhav astrology ,मंगळ दोष ,नाडी दोष ..
कुंडली मिलन